मिंधे सरकारचं आयुष्य दोन-तीन महिन्यांचंच; विधानसभेत दारुण पराभव होणार, संजय राऊत याचा विश्वास

फोडाफोडी करुन सत्तेत बसलेल्या मिंधे सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहे. ही फसवणुकीची दोन वर्ष असून मिंधे सरकारचे आयुष्य दोन-तीन महिन्यांचे आहे. लोकसभा निवडणुकीत या सरकारला लोकांनी लाथाडले, नाकारले. विधानसभा निवडणुकीतही त्यांचा दारुण पराभव अटळ आहे, असा ठाम विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. बेईमान, घटबाह्य पद्धतीने मिंध्यांनी सरकार स्थापन केले आणि … Continue reading मिंधे सरकारचं आयुष्य दोन-तीन महिन्यांचंच; विधानसभेत दारुण पराभव होणार, संजय राऊत याचा विश्वास