नाशिक महापालिकेतील 800 कोटींच्या भूसंपादन घोटाळय़ाचा पर्दाफाश, संजय राऊत यांचा पुराव्यांसह गौप्यस्फोट

नाशिक महानगरपालिकेत 800 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा गौप्यस्पह्ट शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज पुराव्यांसह केला. हा घोटाळा नाशिकमधील बिल्डर ठक्कर, मनवानी आणि शाह यांनी केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घोटाळय़ाचे मुख्य लाभार्थी आहेत, असा आरोपही त्यांनी केला. विशेष चौकशी पथकाकडून (एसआयटी) याप्रकरणी चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करावा. तसेच हे मनी लॉण्डरिंगचे … Continue reading नाशिक महापालिकेतील 800 कोटींच्या भूसंपादन घोटाळय़ाचा पर्दाफाश, संजय राऊत यांचा पुराव्यांसह गौप्यस्फोट