कुलभूषण जाधव यांना सोडवू शकले नाहीत याचे आणि पुलवामा हल्ल्याचेही क्रेडिट घ्या, संजय राऊत यांचा घणाघात

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली आहे. त्यातील राणाला हिंदुस्थानात आणले. एक दहशतवादी आपल्या हाताला लागला आणि त्याला अमेरिकेतून आणले याचे नक्कीच कौतुक आहे. पण राणावर खटला चालवून त्याला फासावर लटकवायचे की राणा फेस्टिव्हल करायचा हे भाजपला ठरवायचे आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय … Continue reading कुलभूषण जाधव यांना सोडवू शकले नाहीत याचे आणि पुलवामा हल्ल्याचेही क्रेडिट घ्या, संजय राऊत यांचा घणाघात