ठाकरे कुटुंबाची सुरक्षा ही केंद्र सरकारची जबाबदारी, संजय राऊत यांनी सुनावलं

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आणि लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मातोश्री निवासस्थानाजवळ मोठा घातपात होणार असल्याचा निनावी फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला. यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. यावर आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून ठाकरे कुटुंबाची सुरक्षा ही केंद्राची जबाबदारी असल्याचे राऊत म्हणाले. सोमवारी … Continue reading ठाकरे कुटुंबाची सुरक्षा ही केंद्र सरकारची जबाबदारी, संजय राऊत यांनी सुनावलं