‘संकटकाळात सोडून गेलेले लोक…’, शरद पवार-अजित पवार भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांचे पुतणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे, राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार छगन भुजबळही … Continue reading ‘संकटकाळात सोडून गेलेले लोक…’, शरद पवार-अजित पवार भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया