मुख्यमंत्र्यांनी दम भरला आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, पडद्यामागं काय घडलं? संजय राऊत यांनी सांगितलं

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून राजीनामा दिल्याची चर्चा सुरू होती, मात्र नंतर त्यांनी स्वत: ट्विट करत आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र धनंजय मुंडे यांनी नैतिकतेवरून … Continue reading मुख्यमंत्र्यांनी दम भरला आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, पडद्यामागं काय घडलं? संजय राऊत यांनी सांगितलं