महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं संघाचा जुना अजेंडा, सोलापूरकरांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा संताप

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकरविरोधात राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावर परखड शब्दात भाष्य केले. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणे हा संघाचा जुना अजेंडा आहे, अशी टीका राऊत यांनी केली. ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणे हा संघाचा … Continue reading महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं संघाचा जुना अजेंडा, सोलापूरकरांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा संताप