महाराष्ट्राचा आत्मा, भाषा, संस्कार मराठीच! ही आमची राजभाषा, इथे मराठीच चालणार; संजय राऊत यांनी ठणकावले

महाराष्ट्राचा आत्मा, संस्कार आणि भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात मराठीच चालणार असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावले आहे. हिंदी भाषेला आमचा विरोध असण्याचे कारण नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, तिचा सन्मान ठेवणे गरजेचे आहे. तसेच मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे, इथे मराठीच चालणार, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मराठी … Continue reading महाराष्ट्राचा आत्मा, भाषा, संस्कार मराठीच! ही आमची राजभाषा, इथे मराठीच चालणार; संजय राऊत यांनी ठणकावले