वापरा आणि फेका ही भाजपची भूमिका, मुख्यमंत्री कुणीही बनलं तरी कारभार दिल्लीतूनच चालणार! संजय राऊत यांचा भीमटोला

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाशवी बहुमत मिळाले. पाशवी बहुमत देशाला आणि राज्याला हानीकारक आहे. यामुळे हुकुमशाही, मनमानी वाढत जाते. लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अदानीसारखी भूतं निर्माण होतात, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले की, कुणाला मुख्यमंत्री करायचे … Continue reading वापरा आणि फेका ही भाजपची भूमिका, मुख्यमंत्री कुणीही बनलं तरी कारभार दिल्लीतूनच चालणार! संजय राऊत यांचा भीमटोला