पाकिस्तानात केक खाऊन आले, जमीन हडपणाऱ्या चीनच्या राष्ट्रप्रमुखांना जिलबी-फाफडा खाऊ घातला; भाजपचा केमिकल लोचा काय? – संजय राऊत

दिल्लीमध्ये पाकिस्तानी दुतावासामध्ये इफ्तार पार्टी झाली आणि त्याला काही प्रतिष्ठित लोकांना बोलावले होते. या पार्टीला काही माजी मंत्री गेले म्हणून भाजपने आक्षेप घेतला. पण भारतीय जनता पक्षाने दोन गोष्टींवर कधीच आक्षेप घेतला नाही. एक म्हणजे लालकृष्ण आडवाणी हे पाकिस्तानमध्ये जाऊन मोहम्मद जिन्ना यांच्या कबरीवर श्रद्धांजली वाहून आले त्याला आणि दुसरे म्हणजे देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र … Continue reading पाकिस्तानात केक खाऊन आले, जमीन हडपणाऱ्या चीनच्या राष्ट्रप्रमुखांना जिलबी-फाफडा खाऊ घातला; भाजपचा केमिकल लोचा काय? – संजय राऊत