बीडच्या आकाचा CM, DCM सोबत वावर, त्यामुळे खरोखर न्याय मिळेल का अशी लोकांना शंका! – संजय राऊत

बीडचा विषय हा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था संदर्भातील महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीडमध्ये कायद्याचे राज्य नव्हते. एक व्यक्ती सांगेल तोच कायदा, तेच प्रशासन आणि तोच न्याय. बीड जिल्ह्याने अनेक खून पाहिले आणि पचवले, पण संतोष देशमुख यांच्या खुनानंतर आधीच्या खुनांनाही वाचा फुटली आणि महाराष्ट्र अस्वस्थ झाला. सरकारलाही अखेर हालचाल करावी लागली. सरकारलाही असे खून … Continue reading बीडच्या आकाचा CM, DCM सोबत वावर, त्यामुळे खरोखर न्याय मिळेल का अशी लोकांना शंका! – संजय राऊत