…तर 24 तासात मिंधे गट अपात्र ठरेल, संजय राऊत यांचं मोठं विधान

राज्यातील गद्दार आमदारांच्या अपात्रतेचा फैसला करण्यास सर्वोच्च न्यायालय तयार झाल्यानंतर मिंधे गटाची झोप उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीआधी मिंधे गटाने गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनवणी केली. या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी पार होणार आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार … Continue reading …तर 24 तासात मिंधे गट अपात्र ठरेल, संजय राऊत यांचं मोठं विधान