‘कालपर्यंत मुसलमानांविषयी विखारी भाषणं देणारे आज ‘सौगात-ए-मोदी’ करताहेत, याचा अर्थ स्पष्ट आहे की…’, संजय राऊत यांचा हल्लाबोल

ईदच्या निमित्ताने भाजपचे 32 हजार कार्यकर्ते मुस्लिम कुटुंबियांच्या घरोघरी जाऊन त्यांना ‘सौगात-ए-मोदी’ ही भेट देणार आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ही ‘सौगात-ए-सत्ता’, ‘सौगात ए-पॉलिटिक्स’, ‘सौगात-ए-मुसलमान लांगूलचालन’ आहे, असे राऊत शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. मोदी सरकारने 36 लाख मुस्लिमांसाठी ‘आनंदाचा शिधा’ पाठवला आहे. मोदींनी गेल्या … Continue reading ‘कालपर्यंत मुसलमानांविषयी विखारी भाषणं देणारे आज ‘सौगात-ए-मोदी’ करताहेत, याचा अर्थ स्पष्ट आहे की…’, संजय राऊत यांचा हल्लाबोल