भाजपच्या हुकुमशाही, एकाधिकारशाहीवर राहुल गांधींचा लगाम; लोकसभा निवडणुकीतही फोडला घाम! – संजय राऊत
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधी यांना टार्गेट केले. पंतप्रधानांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ‘बालबुद्धी’ म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. मात्र याच राहुल गांधी यांच्यामुळे 400 पार…400 पार… अशा घोषणाऱ्या देणाऱ्या भाजपला जेमतेम 200 पार पोहोचता आले. नरेंद्र मोदींनी बहुमत गमावले. हेच राहुल गांधी लोकसभेत … Continue reading भाजपच्या हुकुमशाही, एकाधिकारशाहीवर राहुल गांधींचा लगाम; लोकसभा निवडणुकीतही फोडला घाम! – संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed