‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या वल्गना करणारे 4 राज्यात एकत्र निवडणुका घ्यायला घाबरतात; संजय राऊत यांची फटकेबाजी

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेत जम्मू-कश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र वेगवेगळी कारणं देत महाराष्ट्रातील निवडणूक पुढे ढकलली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या वल्गना करतात, दुसरीकडे चार राज्यातील विधानसभा निवडणूकही एकत्र घेऊ शकत नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. … Continue reading ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या वल्गना करणारे 4 राज्यात एकत्र निवडणुका घ्यायला घाबरतात; संजय राऊत यांची फटकेबाजी