देशात मोदी-शहा अन् महाराष्ट्रात फडणवीसांचा उदय झाल्यापासून ‘गटारी’ पॉलिटिक्स सुरू झालं, संजय राऊत कडाडले

भारतीय जनता पक्षाने आयुष्यभर दुसऱ्यांच्या क्लीप बनवण्यात धन्यता मानली. भाजपचा क्लीपचा कारखाना असून तेच त्यांच्या राजकारणाचे सूत्र आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर फडणवीस यांनी माझ्याकडे त्यांच्या क्लीप असल्याचे विधान केले होते. यावरून राऊत यांनी भाजप आणि … Continue reading देशात मोदी-शहा अन् महाराष्ट्रात फडणवीसांचा उदय झाल्यापासून ‘गटारी’ पॉलिटिक्स सुरू झालं, संजय राऊत कडाडले