गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले आले तरी शिवसेनेला खतम करता येणार नाही; संजय राऊत यांनी ठणकावले

गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले, चपाटे आले तरी महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) नेते, खासदा संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा समाचार घेतला. शनिवारी सकाळी ते माध्यमांशी संवाद साधत होते. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन गुजरातच्या व्यापाऱ्यांनी सत्ता, पैसा आणि दहशतीच्या बळावर … Continue reading गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले आले तरी शिवसेनेला खतम करता येणार नाही; संजय राऊत यांनी ठणकावले