‘सुपरमॅन’च्या पायाखालची बहुमताची सतरंजी ‘कॉमनमॅन’नं खेचली, भागवतांच्या विधानावर भाजपनं चिंतन करावं! – संजय राऊत

“माणसाला सुपरमॅन व्हायचं असतं. त्यानंतर तो देवही बनू पाहतो”, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. मोहन भागवत यांनी यात कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावर … Continue reading ‘सुपरमॅन’च्या पायाखालची बहुमताची सतरंजी ‘कॉमनमॅन’नं खेचली, भागवतांच्या विधानावर भाजपनं चिंतन करावं! – संजय राऊत