सत्ता, पैसा त्यांच्याकडे; पण लोकमत आमच्याकडे, महायुतीचेही आमदार फुटू शकतात! – संजय राऊत

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. 11 जागांसाठी महाविकास आघाडीचे 3, तर महायुतीचे 9 असे 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे कोणाची विकेट जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून सत्ताधाऱ्यांकडे सत्ता आणि पैसा असला तरी लोकमत आमच्याबाजूने असल्याने महायुतीचेही आमदार फुटू … Continue reading सत्ता, पैसा त्यांच्याकडे; पण लोकमत आमच्याकडे, महायुतीचेही आमदार फुटू शकतात! – संजय राऊत