“भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या तारखा ठरतात, हिम्मत असेल तर…”, संजय राऊत यांचं थेट आव्हान

‘भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तारखा ठरतात. भाजप आणि त्यांच्यासोबत असणारे लोक हरणार आहेत म्हणून महाराष्ट्रातील 14 महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पाडल्या आहेत. हिम्मत असेल तर महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या घ्या’, असे थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिले. आगामी विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होईल असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. … Continue reading “भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या तारखा ठरतात, हिम्मत असेल तर…”, संजय राऊत यांचं थेट आव्हान