संजय राऊत यांनी सांगितलं महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र; म्हणाले, “भाजप आणि गद्दार गटांचा…”

पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. अद्याप कोण, किती जागांवर लढणार हे स्पष्ट झालेले नसले तरी महाविकास आघाडीचे सूत्र काय असणार आहे याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. गुरुवारी सकाळी जागावाटपासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना … Continue reading संजय राऊत यांनी सांगितलं महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र; म्हणाले, “भाजप आणि गद्दार गटांचा…”