महाराष्ट्रातील दरोडेखोरांचं सरकार हटवण्यासाठी महाविकास आघाडी रणशिंग फुंकणार! – संजय राऊत

लोकसभा निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीच्या बाजुने लागले. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र असे राज्य आहे जिथे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा पराभव झाला. त्यानंतर आता आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढू. महाराष्ट्रातील दरोडेखोरांचे सरकार हटवण्यासाठी आम्ही आज रणशिंग फुंकणार आहोत, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय … Continue reading महाराष्ट्रातील दरोडेखोरांचं सरकार हटवण्यासाठी महाविकास आघाडी रणशिंग फुंकणार! – संजय राऊत