फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवणारी छत्री; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी माझ्यावर भाजपकडून दबाव टाकण्यात असा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवणारी छत्री आहेत, अशा … Continue reading फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवणारी छत्री; संजय राऊत यांचा घणाघात