“भाजपकडं पोस्टर लावायलाही माणसं नव्हती, तेव्हा शिवसेनेनं खांद्यावर घेऊन गावागावामध्ये फिरवलं; पण 2014 ला…”, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

‘2014 साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीमधून युती तोडायचा कार्यक्रम घेऊन आले होते. युती तोडायची हे त्यांचे ठरले होते. हिंदुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते. याचा फायदा घ्यावा आणि या निमित्ताने शिवसेनेला आपण संपवावे ही भाजपची योजना होती. भाजप हिंदुत्ववादी असल्याचे दाखवत असले तरी शिवसेनेला संपवण्याचे फर्मान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून येथे आले … Continue reading “भाजपकडं पोस्टर लावायलाही माणसं नव्हती, तेव्हा शिवसेनेनं खांद्यावर घेऊन गावागावामध्ये फिरवलं; पण 2014 ला…”, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट