दिल्ली निवडणूक बहाणा, कुणीही जिंकले तरी सरकार मोदी-शहाच चालवतील; संजय राऊत यांचा निशाणा

देशात काँग्रेस, तर दिल्लीत आम आदमी पार्टी मोठा पक्ष आहे. दिल्लीत आप आणि अरविंद केजरीवाल यांची ताकद सर्वाधिक आहे. तिथे आप पुन्हा सत्तेत येईल असे वातावरण आहे. काँग्रेस आणि आप आघाडीचा भाग आहे. इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करत आहे. पण केजरीवाल सारख्या नेत्यांना देशद्रोही बोलणे, तसे कॅम्पेन चालवणे याच्याशी आम्ही सहमत नाही, असे शिवसेना (उद्धव … Continue reading दिल्ली निवडणूक बहाणा, कुणीही जिंकले तरी सरकार मोदी-शहाच चालवतील; संजय राऊत यांचा निशाणा