भाजपकडून लोकशाही ‘हायजॅक’, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर; संजय राऊत यांचा घणाघात

राज्याचे निवडणूक आयोग ईव्हीएममध्ये घोटाळा नाही असे म्हणते. याचा अर्थ निवडणूक आयोगातच घोटाळा आहे. संपूर्ण जगाने ईव्हीएम नाकारले आहे. मग हे शहाणे आहेत का? राजीव कुमार निवृत्त झाल्यावर मोदी, शहा त्यांना राज्यपाल किंवा राजदूत असे एखादे बक्षीस देतील. सध्या हेच सुरू असून सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयातील न्यायाधीश, घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून हवी ती कामे करून घ्यायची … Continue reading भाजपकडून लोकशाही ‘हायजॅक’, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर; संजय राऊत यांचा घणाघात