Baba Siddique murder – राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करावी; संजय राऊत आक्रमक

माजी आमदार आणि नुकतेच काँग्रेस सोडून अजित पवार गटात सामील झालेल्या बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी हे अनेक वर्ष आमदार होते. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. एका कार्यक्रमातून बाहेर पडताना मारेकऱ्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. मुंबईत सुरू असलेल्या हत्यांचे सत्र आता राजकीत नेते, माजी मंत्री, आमदारापर्यंत पोहोचले आहे. … Continue reading Baba Siddique murder – राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करावी; संजय राऊत आक्रमक