भाजपला स्वप्नदोष विकार जडलाय; 2024 ला 240 वर अडकले, 2029 ला 140 खाली जाणार! – संजय राऊत

‘भारतीय जनता पक्षाला स्वप्नदोषाचा विकार जडला आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. काल ते नवी मुंबईमध्ये गल्लोगल्ली फिरत होते. हे त्यांना शोभत नाही. त्यांनी राष्ट्राचा विचार करायला हवा. 2024 ला ते पूर्ण बहुमताचे सरकार आणू शकले नाहीत, 2029 खूप लांबची गोष्ट आहे. तोपर्यंत सरकार राहतंय की नाही त्याचा विचार करा’, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब … Continue reading भाजपला स्वप्नदोष विकार जडलाय; 2024 ला 240 वर अडकले, 2029 ला 140 खाली जाणार! – संजय राऊत