आमची रणनिती ठरलीय, ‘मविआ’चे तिन्ही उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत विजयी होतील; संजय राऊत ठाम

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी शुक्रवारी 12 जुलै रोजी निवडणूक होत आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. मुळे स्वगृही परतण्याचे वेध लागलेल्या आमदारांची मते विधान परिषदेत कोणत्या 11 उमेदवारांना मिळणार आणि कोणाचे बारा वाजणार हे 12 जुलैलाच स्पष्ट होईल. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महाविकास … Continue reading आमची रणनिती ठरलीय, ‘मविआ’चे तिन्ही उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत विजयी होतील; संजय राऊत ठाम