ईडीच्या भीतीनंच पलायन; प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून पक्ष, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! – संजय राऊत

ईडीपासून सुटका मिळावी म्हणून भाजपसोबत गेलो.  ईडीपासून सुटका झाली मला वाटलं माझा पुनर्जन्मच झाला, असे विधान अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या पुस्तकामध्ये याबाबत उल्लेख केला आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून तपास यंत्रणांचा धाक दाखवूनच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. … Continue reading ईडीच्या भीतीनंच पलायन; प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून पक्ष, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! – संजय राऊत