संपूर्ण महाराष्ट्र अदानीला गिळता यावा म्हणून गैरमार्गानं सत्ता स्थापन केली! फडणवीस-अदानी भेटीवर संजय राऊत यांचा निशाणा

उद्योगपती गौतम अदानी यांनी मंगळवारी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दाराआड दीड तास चर्चा झाली. दुसरीकडे लॉरी असोसिएशनच्या मागण्या धुडकावून लावत अदानी ग्रुपचा कागल येथील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नवीन वादग्रस्त सीमा तपासणी नाका पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आला. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखड … Continue reading संपूर्ण महाराष्ट्र अदानीला गिळता यावा म्हणून गैरमार्गानं सत्ता स्थापन केली! फडणवीस-अदानी भेटीवर संजय राऊत यांचा निशाणा