देशात दोनच हिंदुहृदयसम्राट; एक वीर सावरकर, दुसरे बाळासाहेब ठाकरे, दोघांनाही एकाचवेळी ‘भारतरत्न’ द्यावा! – संजय राऊत

देशात दोनच हिंदुहृदयसम्राट झाले. एक वीर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. या दोन हिंदुहृदयसम्राटांनी हिंदुत्वाला नवीन दिशा दिली. दोघेही देशातील हिंदुंचे प्रेरणास्थान राहिले आहेत. या दोघांनाही एकाचवेळी भारतरत्न द्यायला हरकत नाही. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने एक ठराव केंद्र सरकारला पाठवायला पाहिजे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. … Continue reading देशात दोनच हिंदुहृदयसम्राट; एक वीर सावरकर, दुसरे बाळासाहेब ठाकरे, दोघांनाही एकाचवेळी ‘भारतरत्न’ द्यावा! – संजय राऊत