बॅ. जिना यांनीही इतकं मुस्लिमांचं लांगुलचालन केलं नाही तेवढं गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतल्या भाषणात केलं – संजय राऊत

बॅ. जिना यांनीही इतकं मुस्लिमांचं लांगुलचालन केलं नाही तेवढं गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतल्या भाषणात केलं अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच हे विधेयक मंजूर होण्यापूर्वीच मुंबईतल्या वक्फ बोर्डाच्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत असेही संजय राऊत म्हणाले. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, भाजपला … Continue reading बॅ. जिना यांनीही इतकं मुस्लिमांचं लांगुलचालन केलं नाही तेवढं गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतल्या भाषणात केलं – संजय राऊत