मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या औरंगजेबांना तुम्ही काय शिक्षा देणार? भैयाजी जोशींवरून संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

मुंबईची भाषा मराठी नाही, त्यामुळे इथे येण्यासाठी मराठी आलंच पाहिजे असं काही नाही असे वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी केला होते. त्यावर भैयाजी जोशी यांचे विधान औरंगजेबापेक्षा भयंकर अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच भैयाजी जोशी यांचा महायुती सरकारने विधीमंडळात निषेध करावा असेही … Continue reading मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या औरंगजेबांना तुम्ही काय शिक्षा देणार? भैयाजी जोशींवरून संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल