लाउडस्पीकर बंदी…हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगणाऱ्यांना आता काय झालं? संजय राऊतांचा सवाल

होळीला लाऊडस्पीकर लावायला परवानगी मिळत नाही, उद्या गणेशोत्सव येत आहे. पीओपीच्या मुर्तींवर बंदी आणलेली आहे. हे कसलं हिंदुत्व? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला. तसेच हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगणाऱ्यांना आता काय झालं? असेही संजय राऊत म्हणाले. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, होळीला लाऊडस्पीकर … Continue reading लाउडस्पीकर बंदी…हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगणाऱ्यांना आता काय झालं? संजय राऊतांचा सवाल