आमच्या नादी लागून दाखवाच! संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

माझ्या नादी लागणाऱ्याला सोडत नाही म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. तुम्हाला कुणी म्हटलं आमच्या नादी लागू नका? आमच्या नादी लागून दाखवाच, असे थेट आव्हान खासदार राऊत यांनी फडणवीस यांना दिले. गुरुवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. नादी लागणार … Continue reading आमच्या नादी लागून दाखवाच! संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान