महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान, संध्याकाळपर्यंत मार्ग निघणार

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून याच संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेससोबत एखाद दुसरी जागा सोडली तर फार मोठे मतभेद नाहीत. एकाच जागेवर दोन पक्षाचे कार्यकर्ते दावा सांगू शकतात. आज संध्याकाळपर्यंत यातून मार्ग निघेल. कदाचित तीन पक्षाच्या जागावाटपाच्या याद्या आणि फार्म्यूलाही संध्याकाळपर्यंत जाहीर करू, … Continue reading महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान, संध्याकाळपर्यंत मार्ग निघणार