तुम्ही बीफ खायचं अन् लोकांचं मॉब लिंचिंग करायचं, वा रे हिंदूत्व! बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीतील बिलावरून संजय राऊत यांचा भाजपवर प्रहार

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कारने नागपुरात पाच ते सहा गाड्यांना धडक दिली. अपघातानंतर पोलिसांनी बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीमध्ये एक लाहोरी बारचे बिल मिळाले आहे. बावनकुळे यांचा मुलगा संकेत आणि त्याचे मित्र ज्या बारमधून बाहेर पडले तिथल्या खाण्या-पिण्याचे हे बिल आहे. या बिलवर दारू, चिकन, मटणसह बीफ (गोमांस) कटलेटचाही उल्लेख असल्याची … Continue reading तुम्ही बीफ खायचं अन् लोकांचं मॉब लिंचिंग करायचं, वा रे हिंदूत्व! बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीतील बिलावरून संजय राऊत यांचा भाजपवर प्रहार