शहांनी ईडी, सीबीआयचा जमालगोटा दिल्यानं मिंधे फुटले आणि तोंडानं उलट्या करताहेत; संजय राऊत यांचा घणाघात

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे नेते असून त्यांच्यावर टीका केली म्हणून शिंदेंना धडपडायची गरज नाही, असा जोरदार घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय, हे शिंदेनाही माहिती आहे. तिसरा उपमुख्यमंत्री शिंदेंच्याच पक्षातील असणार याचा पुनरुल्लेखही राऊत यांनी केला. शनिवारी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, अमित शहा यांनी … Continue reading शहांनी ईडी, सीबीआयचा जमालगोटा दिल्यानं मिंधे फुटले आणि तोंडानं उलट्या करताहेत; संजय राऊत यांचा घणाघात