हे कोत्या आणि संकोचित मनोवृत्तीचे लक्षण, संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा

नाशिकमध्ये 22 आणि 23 जानेवारीला शिवसेनेचे अधिवेशन होणार आहे. याचा आढावा घेण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत नाशिकमध्ये आहेत. रविवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत कार्यक्रमाची रुपरेषा काय असे हे स्पष्ट केले. तसेच अयोध्येतील लढ्यात शिवसेनेचे योगदान काय? असा सवाल करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचाही त्यांनी समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी … Continue reading हे कोत्या आणि संकोचित मनोवृत्तीचे लक्षण, संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा