Pandharpur : शॉर्टकट दर्शनासाठी मिंधेंच्या खासदाराची दादागिरी; संतप्त वारकऱ्यांनी घुसखोर… घुसखोर… म्हणत दिल्या घोषणा

आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. यामुळे आषढी एकादशीच्या पर्वात श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यास 30 ते 40 तास लागतात. त्यामुळे भाविकांनी आषाढीपूर्वीच दर्शनाला गर्दी केली आहे. गोपाळपूर पत्रा शेडमध्ये दर्शन रांग पोहचली आहे. पदस्पर्श दर्शनासाठी 10 ते 12 तासांचा वेळ लागत आहे. दर्शन रांगेत 50 हजाराहून अधिक भाविक उभे आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना … Continue reading Pandharpur : शॉर्टकट दर्शनासाठी मिंधेंच्या खासदाराची दादागिरी; संतप्त वारकऱ्यांनी घुसखोर… घुसखोर… म्हणत दिल्या घोषणा