सलमानच्या घराची गॅलरी, खिडक्या आता बुलेटप्रूफ; 24 तास कॅमेऱ्याचा वॉच

कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून अभिनेता सलमान खानला सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या घराची गॅलरी आणि खिडक्यांना बुलेटप्रूफ काचा बसविण्यात आल्या असून त्याच्या घराभोवती हाय रिझोल्युशनचे कॅमेरे लावले आहेत. अभिनेता सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आपल्या पालकांसह राहतो. 14 एप्रिल … Continue reading सलमानच्या घराची गॅलरी, खिडक्या आता बुलेटप्रूफ; 24 तास कॅमेऱ्याचा वॉच