सैफवर हल्ला करणारा अजूनही मोकाटच, 30हून अधिक पथके घेताहेत शोध

अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला होऊन दोन दिवस उलटले तरी हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी आज दिवसभरात तीन जणांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. मात्र या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. हल्लेखोर वांद्रे परिसरातील असावा या अंदाजाने पोलिसांनी दिवसभर परिसर पिंजून काढला. मात्र हल्लेखोर काही सापडला नाही. … Continue reading सैफवर हल्ला करणारा अजूनही मोकाटच, 30हून अधिक पथके घेताहेत शोध