सैफ अली खानवरील हल्ल्यात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरुणाचे हाल, नोकरी गेली; लग्नही मोडलं

सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून एका तरुणाला ताब्यात घेतले होते. हा तरुण आणि आरोपी सारखा दिसतो म्हणून पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं होतं. पण खरा आरोपी सापडल्यानंतर या तरुणाला पोलिसांनी सोडून दिलं. पण पोलिसांच्या या चुकीची मोठी किंमत या तरुणाला चुकवावी लागली. या तरुणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याची नोकरी तर गेली. आणि … Continue reading सैफ अली खानवरील हल्ल्यात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरुणाचे हाल, नोकरी गेली; लग्नही मोडलं