Saif Ali Khan Attacked – मुंबई पोलिसांच्या 7 टीमकडून तपास सुरू; फॉरेन्सिक टीम सैफच्या घरी दाखल, CCTV फुटेज तपासले

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तातडीने पावलं उचलली आहेत. मुंबई पोलिसांनी तपासासाठी 7 टीम नेमल्या आहेत. या टीमकडून तपास सुरू झाला आहे. यासोबतच गुन्हे शाखेच्या 8 टीम नेमण्यात आल्या आहेत. सैफवरील हल्ल्याप्रकरणी तपासासाठी एकूण 15 टीम नेण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम आणि क्राइम ब्रँचची टीम सैफ … Continue reading Saif Ali Khan Attacked – मुंबई पोलिसांच्या 7 टीमकडून तपास सुरू; फॉरेन्सिक टीम सैफच्या घरी दाखल, CCTV फुटेज तपासले