Saif Ali Khan Attack – सैफच्या घरात CCTV मध्ये दिसलेला आणि अटक केलेला आरोपी वेगवेगळे? खरा हल्लेखोर अद्यापही मोकाट? फॉरेन्सिक तज्ज्ञांचा दावा

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या रात्री चाकूहल्ला झाला. यानंत सकाळी संशयित आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आले. तीन दिवसांनी म्हणजे 19 जानेवारीला सैफवरील हल्लेखोर मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. पण अटक केलेला आरोपी आणि सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेला आरोपी जुळत नसल्याची चर्चा सोशल मीडियात … Continue reading Saif Ali Khan Attack – सैफच्या घरात CCTV मध्ये दिसलेला आणि अटक केलेला आरोपी वेगवेगळे? खरा हल्लेखोर अद्यापही मोकाट? फॉरेन्सिक तज्ज्ञांचा दावा