IPL 2025 – अभिषेक नायर पुन्हा कोलकाताच्या ताफ्यात

बीसीसीआयने ‘टीम इंडिया’च्या सहायक प्रशिक्षकपदावरून अवघ्या 10 महिन्यांत काढून टाकलेल्या अभिषेक नायरने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. नायर यांना आपला जुना भिडू असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले आहे. केकेआरच्या संघ व्यवस्थापनाने शनिवारी ही माहिती दिली. मुंबईचा माजी अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर गेल्या हंगामापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. तो अनेक हंगामांपासून … Continue reading IPL 2025 – अभिषेक नायर पुन्हा कोलकाताच्या ताफ्यात