सामना अग्रलेख – गुंडांचे राज्य! मुख्यमंत्र्यांना अटक करा!

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एक महत्त्वाचा कबुलीजबाब दिला. एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे कोट्यवधी रुपये पडले आहेत. गायकवाड यांचा कबुलीजबाब हाच एफआयआर समजून हे ‘मनी लॉण्डरिंग’चे प्रकरण आहे या दिशेने तपास व्हायला हवा. ‘ईडी’ने गायकवाड यांचा जबाब घेऊन हेमंत सोरेनप्रमाणे शिंदे यांच्यावर त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे. हे कोट्यवधी रुपये काही सरळ मार्गाने आलेले नाहीत. … Continue reading सामना अग्रलेख – गुंडांचे राज्य! मुख्यमंत्र्यांना अटक करा!