सामना अग्रलेख – ‘टॅरिफ’चा वरवंटा; मैत्रीचा फुगा फुटला!

ट्रम्प यांच्या दुसऱ्या राजवटीमुळे भारतीय उद्योग आणि अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’ येतील, बायडेन यांच्यापेक्षा ट्रम्प भारतासाठी ‘उजवे’ आहेत, अशा भाकडकथा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोदीभक्तांनी रंगवून सांगितल्या होत्या. मात्र निवडून आल्यानंतर हेच ट्रम्प एका पाठोपाठ एक हिंदुस्थानविरोधी निर्णय घेत या कथांचा रंग खरडून काढत आहेत. ‘टॅरिफ’चा वरवंटा भारतावरही फिरविण्यात त्यांनी कुठलेही ‘डावे–उजवे’ केले नाही. स्वतःला ट्रम्प यांचे … Continue reading सामना अग्रलेख – ‘टॅरिफ’चा वरवंटा; मैत्रीचा फुगा फुटला!