हिंदुस्थानी फलंदाज फिरकीपुढे पूर्वीसारखे खेळतच नाहीत; सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांचे निरीक्षण

परदेशातील उसळत्या खेळपट्टयांवर चांगली कामगिरी करण्याच्या नादात हिंदुस्थानी फलंदाज फिरकी गोलंदाजांना पूर्वीसारखे मैदानाबाहेर भिरकावताना दिसत नाहीये. ती कला ते आता विसरलेले दिसताहेत, असे धक्कादायक निरीक्षण टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी नोंदविले. त्यांच्या या विधानात तथ्य वाटत असल्याने हिंदुस्थानी फलंदाजांसाठी ही नक्कीच चिंतेची बाब म्हणावी लागेल. याआधी जगातील पुठल्याही फिरकी गोलंदाजांवर दादागिरी गाजविण्यात … Continue reading हिंदुस्थानी फलंदाज फिरकीपुढे पूर्वीसारखे खेळतच नाहीत; सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांचे निरीक्षण